Q1: प्राप्तकर्ता कोणत्याही कोर्ससाठी गिफ्ट कार्ड वापरू शकतो का?
A1: होय, आमच्या वेबसाइटवर उपलब्ध कोणताही कोर्स खरेदी करताना प्राप्तकर्ता गिफ्ट कार्ड रिडीम करू शकतो.
Q2: कार्टचे मूल्य गिफ्ट कार्ड मूल्यापेक्षा कमी असल्यास काय होईल?
A2: कार्टचे मूल्य कमी असल्यास,देय रक्कम शून्य होईल आणि खरेदीवर प्रोसेस केली जाईल. उर्वरित रक्कम भविष्यातील
वापरासाठी गिफ्ट कार्डवर राहील.
Q3: एकापेक्षा जास्त लोक एकच गिफ्ट कार्ड वापरू शकतात का?
A3: होय. गिफ्ट कार्डची रक्कम पूर्णपणे वापरली जाईपर्यंत किंवा कालबाह्य (expire) होईपर्यंत अनेक व्यक्ती वापरु शकतात.
Q4: गिफ्ट कार्ड किती कालावधीसाठी वैध (valid) आहे?
A4: गिफ्ट कार्ड खरेदीच्या तारखेपासून 365 दिवसांसाठी वैध (valid) आहे. गिफ्ट कार्डमध्ये काही रक्कम शिल्लक राहिल्यास ती
अवैध(Invalid) होईल.
Q5: जर प्राप्तकर्त्याला गिफ्ट कार्डच्या रकमेपेक्षा जास्त मूल्य असलेल्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काय?
A5: जर कोर्सचे मूल्य गिफ्ट कार्डच्या रकमेपेक्षा जास्त असेल, तर प्राप्तकर्ता चेकआउट दरम्यान इतर उपलब्ध पेमेंट पर्याय
वापरून उर्वरित रक्कम भरू शकतो.
Q6: रिफंड आणि रिटर्न:
A6: गिफ्टकार्डवरील रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
तसेच गिफ्टकार्ड द्वारे केलेली खरेदी देखील परत करण्यायोग्य नाही.