Testimonial

Hi Rachana The information you gave about the right issue really helped me. And I added some shares to PNB HF So that I will be eligible for the right entitlement
Leena Dugad
Rachana, your teaching dissolved my stock market fears. With well defined profit expections, i now play within secure bounds. The most rewarding part: I have recouped all fees through your teachings. 😊😊
Shilpa Bhalerao
Share market सारखा क्लिष्ट विषय आणि त्यातही technical Analysis म्हणजे त्याहूनही क्लिष्ट. परंतू रचना रानडे यांची शिकवण्याची पध्दत आणि कोणताही विषय अतिशय सोपी करून सांगण्याची हातोटी यामुळे १२ तासात आम्हाला technical analysis म्हणजे काय हे पूर्णतः समजले. १२ तासांत एकही मिनीट असा गेला नाही की जिथे कंटाळा आला. पूर्णपणे engross होऊन आम्ही शिकलो. कोणताही विषय आपल्या मातृभाषेत शिकला तर जास्त लवकर समजतो. तसंच झालं. Technical Analysis शिकून आपल्याला कोणता share कधी घ्यायचा आणि विकायचा हे समजते त्यामुळे आपण केलेल्या investment चे नुकसान कमी होते. हा course design केल्याबद्दल रचना, अक्षय आणि त्यांच्या संपूर्ण team चे खूप खूप आभार आणि शुभेच्छा…।
CA Pushkar Ogale
शेअर मार्केट बद्दल शिकवणारे खूप आहेत पण रचना मॅडम छान हसत खेळत, मजा घेत, त्याचा मोठा आव न आणता आपल्यात तो आत्मविश्वास सहज निर्माण करतात.
Supriya Gadgil
"Rachana Ma'am's course is pure goldust. She has extracted the knowledge of her experience of worth 15-20 years into 12 hours. And the results have already started to come. My stock investment journey is going rock solid"
Devashish Phadnis
CA Rachana Ranade Mam is one of the brilliant teacher and super talented person I have ever seen. She was the only person who taught me the basics in Stock Market so I Thank Rachana Mam
Jaykumar Gadiya
2) स्टॉक मार्केट ची गरज का पडली? Second income आणि financial back up कोरोना ने संपूर्ण जगाला जीवनाचं एक रोद्र रूप दाखवलं आणि त्या मुळे भल्या भल्यांची पायाखालची जमीन सरकली आणि आपण कामावर जाऊ शकत नसेल तर आर्थिक गणित कसं सोडवायचं याची मार्गदर्शन शोधू लागली 1 कुठलीही scheme किंवा investment पूर्ण खात्री करून स्वतः च manage करा 2 seek help एखाद्या अनुभवी आणि निष्णात व्यक्ती कडून समजावून घ्या 3 discuss गुंतवणूक करतांना काही अडचण आली तर मोकळेपणाने share करा 4 सगळ्या गोष्टी सहजतेने हाताळली पाहिजेत आपली गुंतवणूक योग्य रिटर्न देणारी हवी त्यासाठी एक प्रकाश झोत टाकण्यासाठी म्हणून रचना मॅडम सारखी एखादी मार्गदर्शिका आपली मदत करण्यासाठी social media through आल्या त्या बद्दल खूप आभार
Dr Pallavi Jitendra Kulkarni