बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 Days

$54.00
12% off
$48.00 18% GST सह

Course Description:- मला खात्री आहे की तुम्ही कधी ना कधी निफ्टी, सेन्सेक्स, मार्केट कॅपिटलायझेशन, शॉर्ट सेलिंग, आयपीओ आणि अशा अनेक शब्दांचा सामना केलाच असेल. या संकल्पना भितीदायक वाटतात पण प्रत्यक्षात त्या अनेक उदाहरणांसह मजेदार रीतीने शिकवल्या गेल्या तर समजण्यास अतिशय सोप्या असतात. या कोर्समध्ये ७५ पेक्षा जास्त संकल्पना आहेत ज्या नवशिक्यांसाठीतर उपयुक्त आहेतच शिवाय नॉन फायनान्स पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहेत.

This Course includes
  • Video Lectures
  • Practical Demonstrations
  • Quiz
  • Downloadable Resources
  • Zoom Sessions
  • Community
2 Section, 17 Lectures, 1 Quiz,10Hrs. 23 Mins total duration

Course content

Device Requirements For Android And iOS Learners

For Windows & macOS

Windows- 8.1,10,11
Processor-2.67 GHz (dual core) or 3.5 Ghz (Single Core Processor)
RAM- 2GB or more,
Software (.Net Framework)-Microsoft .NET Framework net 4.6.2
Graphics:-NVidia/ATi/Intel Extreme Graphics with minimum 256MB Video RAM and Core Clock 600 MHz
MacOS 12 and Later

For Android Mobile & Android Tab

Android Mobile & Android tab version 5.0 and above

For iPhone/ iPad

iOS 11 or higher, using the latest release of Xcode.

Terms and Conditions:

१ .हे सिंगल डिव्हाइस उत्पादन आहे. म्हणजे हे फक्त एकाच Android किंवा Windows डिव्हाइसवरून प्ले केले जाऊ शकते.

२ . कृपया प्रथम डिव्हाइस निवडा आणि नंतर निवडलेल्या डिव्हाइसवर Rachana Ranade Regional App  डाउनलोड करा.

३ . कोर्सची वैधता खरेदीच्या तारखेपासून 365 दिवसांची असेल.

४ . जर तुम्‍हाला कोर्स संपल्‍यानंतर पाहायचा असेल तर तुम्‍हाला तो पुन्हा विकत घ्यावा लागेल.

५ . हे सिंगल स्क्रीन उत्पादन आहे. प्रोजेक्टर किंवा टेलिव्हिजन सारख्या इतर कोणत्याही डिव्हाइसवर ते स्क्रीन कास्ट केले जाऊ शकत नाही.

६ . मॅकबूक वर (Macbook)  कोर्स पाहता येणार नाहीत.

७ . कोर्सची रक्कम कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.

ज्यांनी ही वस्तू खरेदी केली त्यांनी देखील खरेदी केली

आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 Days

CA Rachana Ranade
$30.00 $28.00

फंडामेंटल ॲनालिसिस

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 Days

CA Rachana Ranade
$90.00 $84.00

टेक्निकल ॲनालिसिस

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 Days

CA Rachana Ranade
$84.00 $78.00

बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट + फंडामेंटल ॲनालिसिस + टेक्निकल ॲनालिसिस

Instructor: CA Rachana Ranade

Language: Marathi

Validity Period: 365 Days

CA Rachana Ranade
$210.00 $204.00